भाजपची महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा नाशिकमध्ये होत आहे. नाशिकमधील तपोवनमधील साधुग्राम मैदानावर ही सभा सुरू आहे. 2.14 - नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात - नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. - छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवलंय, हा सन्मान आहे आणि ही जबाबदारीसुद्धा आहे. त्याची इज्जत ठेवण्यासाठी मी...