गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (11:13 IST)

ONGC उरण: कोल्ड स्टोरेज प्लांटची आग '2 तासांतच नियंत्रणात'

रायगड जिल्ह्यातील उरणजवळच्या ONGCच्या कोल्ड स्टोरेज प्लांटला मोठी आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.
Skip Facebook post by BBC News Marathi End of Facebook post by BBC News Marathi
सकाळी सुमारे 7 वाजता ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. ONGCच्या अग्निशमन दलाने दोन तासातच आग विझवल्याचं ONGCने ट्वीट करून सांगितलं.
"या प्लांटमध्ये वादळाचं पाणी काढण्यासाठी असलेल्या ड्रेनेजमध्ये आग लागली. दोन तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ONGCच्या सक्षम आपत्ती निवारण व्यवस्थेमुळे एक मोठा अनर्थ कमी वेळातच टाळता आला,"