बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By

यम्मी रसगुल्ला श्रीखंड मूस

साहित्य : 8-10 लहान रसगुल्ले, 250 ग्रॅम श्रीखंड, 100 ग्रॅम बटर बिस्किट, 2 चमचे लोणी, सजावटीसाठी बारीक चिरलेली फळं, पिस्ता व चेरी. 
 
कृती : सर्वप्रथम रसगुल्ल्यांना पाण्याने चांग्लयाप्रमाणे धुऊन टाकावे ज्याने चाशनी निघून जाईल. आता बटर बिस्किटाला क्रॅश करून त्यात लोणी घालून चांगल्याप्रकारे मिक्स क रावे. एका काचेच्या डिशमध्ये बिस्किटाचे मिश्रण घालून एकजीव करावे. आता श्रीखंडामध्ये रसगुल्ले टाकावे व त्यावर बिस्किटाची पेस्ट घालावी. चिरलेली फळं, पिस्ता व चेरीने सजवावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करवे. स्वादिष्ट रसगुल्ला श्रीखंड मूस तयार आहे.