शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By
वेबदुनिया|
गूळ कोकनट बॉल्स
WD
WD
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत
या वेळी तुळशी विवाहाचा पवित्र सण बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 रोजी येत आहे. चला जाणून घेऊया, भगवान विष्णूने तुळशीशी विवाह का केला आणि तुळशी विवाहाचे नियम आणि पूजा पद्धती काय आहेत?
तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?
Tulsi And Shivling आपण एखाद्या झाडाजवळ छोटे दगडी शिवलिंग पाहतो. अनेक वेळा तुळशीच्या रोपाजवळ देखील हे ठेवलेल्याचे दिसते. एखाद्या मंदिरात तुळशीचे रोप लावले तर काही लोक तेथे छोटे शिवलिंग ठेवतात. तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग ठेवणे योग्य आहे की नाही?
हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात
Healthy Foods for women:महिलांचे वय 35 वर्षे पूर्ण होताच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हाडांमध्ये दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे आणि चिडचिड होणे यासारख्या समस्या हाडांच्या कमकुवतपणाशी संबंधित काही लक्षणे आहेत जी महिलांना 35-40 वर्षांच्या वयात जाणवतात.
हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा
hormonal acne cure naturally:लोकांना असे वाटते की तुम्हाला हार्मोनल मुरुम फक्त वयात आल्यावरच होतात पण तसे नाही. तुम्हाला कोणत्याही वयात हार्मोनल मुरुमांची समस्या असू शकते. जर तुम्हालाही दररोज मुरुमांचा त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला त्या खास पेयाबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि सुंदर होऊ शकते.
ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा
ओठांचा कोरडेपणा वाढू शकतो- तुमच्या ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने तुमच्या ओठांचा कोरडेपणा लक्षणीयरीत्या वाढू शकतो. खरं तर, यामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे ओठांचा कोरडेपणा वाढतो. यामध्ये अनेक प्रकारचे लोणी आणि तेल वापरले जाते, ज्यामुळे ओठांचा कोरडेपणा वाढतो. तुम्ही जास्त लिपस्टिक लावल्यास, त्यामुळे तुमचे ओठ फाटलेले दिसू शकतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Kitchen Tips: कालवणात मीठ जास्त झाले का? अवलंबवा या ट्रिक
बऱ्याचदा स्वयंपाक करताना काहीवेळेस भाज्यांमध्ये खूप मीठ घातले जाते. अशा परिस्थितीत त्या भाजीची चव देखील खराब होते. तसेच अश्यावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की, काय करावे? तर आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे कालवणात जास्त झालेले मीठ नक्कीच कमी करता येईल. व पदार्थ वाया जणार नाही. तर चला जाणून घ्या ट्रिक.
८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदुरात श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सव
येत्या ८ व ९ नोव्हेंबर रोजी इंदूर येथील वासुदेवराव लोखंडे मंगल भवन लोकमान्य नगर किशोर बाग रोड इंदूर येथे मध्य भारतातील एकमेव मराठी मासिक श्रीसर्वोत्तमचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या दिमाखदार सोहळ्यात लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
छठ पूजा : प्रसाद करिता बनवा तांदळाचे लाडू
साहित्य- दोन कप तांदूळ तीन कप पिठीसाखर अर्धा कप तूप आवश्यकतेनुसार सुका मेवा
Career in Financial Sector : फाइनेंशियल क्षेत्रात करियर करा
नोकऱ्यांचे संकट असो किंवा बाजारात नोकऱ्यांची चणचण असो या दोन्ही परिस्थितींमध्ये आर्थिक नियोजकांची गरज असते. आजच्या कॉर्पोरेट जगतात फायनान्शियल एक्स्पर्ट्स किंवा फायनान्शियल प्लॅनर्सना चांगली मागणी आहे. उद्योगाच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी फायनान्स लोकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते
घसा खवखवत आहे, हे घरगुती उपाय अवलंबवा
सतत खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.हवामानात बदल झाल्यावर देखील घशाचे त्रास उदभवतात.