साहित्य : 1 लहान पपीता, 2 केळी, 1 डाळिंब, 1 कप इतर फळं चिरलेले, 2 लहान चमचे तीळ भाजलेले, मीठ, काळेमिरे व मध चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात सर्व चिरलेले फळं घालावेत. त्यात भाजलेले तीळ, चवीनुसार मीठ, काळेमिरे, मध घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून ताजे फ्रूट सलाड सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा