marathi recipe | मराठी पाककृती : वसंती संदेश
ND |
कृती : सर्वप्रथम पनीराला हाताने चांगल्याप्रकारे मॅश करावे. एका नॉनस्टिक कढईत साखर आणि पनीर घालून कमी आचेवर शिजवावे. नंतर त्या मिश्रणाला थोडे थंड करावे, त्यात गुलाब जल, केसर व पिवळा रंग घालून एकजीव करावे. त्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. प्रत्येक गोळ्याच्या मधोमध हाताने एक लहान छिद्र करून त्यात पिस्ता लावून सर्व्ह करावे.
