मिष्ठी दहीच्या वड्या
|
कृती : दही व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून सारखे करावे आणि एका स्टीलच्या भांड्यात काढावे. एका भांड्यात पाणी घालून त्यात रिंग ठेवावी. त्यावर हे भांडे ठेवावे. साधारण अर्धा तास गॅसवर ठेवून वाफवावे. नंतर चांगले सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. सेट झाल्यावर वड्या कापून सर्व्ह कराव्या.
