Daily Horoscope
✕

हिल स्टेशन्सवर प्रचंड गर्दी, कोरोना व्हायरसपासून कसे वाचाल?

Updated: मंगळवार, 6 जुलै 2021 (13:19 IST)
 
उत्तराखंड विभागातील हिल स्टेशन्सवर पर्यटकांच्या गजरात आहेत. एका आठवड्यात 50 हजार पर्यटक नैनितालमध्ये दाखल झाले. नैनितालमध्ये सध्या वातावरण खूपच सुखद आणि आनंददायी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच व्यापारी पर्यटकांच्या आगमनाने खूष आहेत कारण बाजारपेठेत खरेदीची बहार येत आहे.
 
मसूरीमध्ये परिस्थिती ही होती की मॉल रोड चालण्यासाठी जागा सापडत नव्हती. मॉल रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्यामुळेही ही समस्या वाढली आहे. हजारो पर्यटकांनी केम्प्टी फॉल्सवर गर्दीही केली. दुकाने आणि रेस्टॉरंट्समध्ये पर्यटकांची चांगली गर्दी होती. प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट कंपनी गार्डनमध्येही पर्यटकांची गर्दी दिसून आली.
 
पर्यटन स्थळे उघडल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक हिल स्टेशनकडे वळत आहेत. उत्तराखंड हॉटेल असोसिएशनप्रमाणे येथील हॉटेल्स शनिवार व रविवारच्या पर्यटकांनी भरलेली असतात. हॉटेलमध्ये सरकारी मार्गदर्शक सूचना पाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत. हिल स्टेशन्सवर प्रचंड गर्दीमुळे व्यवसाय वाढत असताना, दुसरीकडे शहरात कोरोना संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे. येथे लोक पर्यटनासाठी आले असताना मास्क न घालता फिरत असतात. सामाजिक अंतर देखील पाळले जात नाही.
 
पर्यटन स्थळे उघडली असली तरी सर्वांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचना पाळल्या पाहिजेत. कारण गर्दीमुळे संक्रमणाचा धोकाही वाढू शकतो.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

पुढील लेख