भारतातील सर्वात सुंदर आणि भीतीदायक,सुंदरबन अभयारण्य

Last Modified बुधवार, 30 जून 2021 (18:14 IST)
भारताच्या जंगलात हत्तीचे ओरडणे,मोराचा नाच,उंटाची सैर,सिंहाची गर्जना,पक्ष्यांची किलबिलाहट ऐकायला आणि बघायला मिळते.भारतात वन्यप्राणी मोठ्या संख्येत आहे.इथे वन्य प्राणी बघायला देश-परदेशातून लोक येतात. भारतात पक्षी अभयारण्या व्यतिरिक्त 70 हून अधिक राष्ट्रीय उद्याने आणि 500 ​​हून अधिक वन्यजीव अभयारण्य आहेत.चला या वेळी पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय अभयारण्या विषयी जाणून घेऊ या.
1 सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल(भारत)आणि बांगलादेशाची सीमा व्यापते. असा अंदाज आहे की हे सुंदरबन जंगल1,80,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.

2 भारतीय सीमेत येणार्‍या जंगलाच्या भागास सुंदरबन नॅशनल पार्क असे म्हणतात. हे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात आहे. 38,500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते.

3 सुंदरबन नाव हे 'सुंदरी का वन 'मधून घेतले आहे.हे येथे आढळणाऱ्या मौल्यवान मोठ्या मँग्रोव्ह शी संबंध आहे.येथे मोठ्या संख्येने सुंदरीचे झाडे आढळतात.यांच्या नावावरच सुंदरबन ठेवले आहे.

4 बंगालच्या उपसागरात हुगली नदीच्या (शरत)पासून मेघना नदी (बांगलादेश)च्या
260 किमी पर्यंत पसरलेला एक विस्तृत घनदाट अरण्याच्या दलदलीचा भाग,जे गंगा डेल्टाचा खालचा भाग आहे.हे क्षेत्र 100-130 किमी मध्ये पसरलेले अंतर्स्थलीय क्षेत्र आहे.जगातील सर्वात मोठा डेल्टा,10,200 चौरस किमी मध्ये पसरलेला आहे.
5 सुंदरबन हे भारताच्या 14 बायोस्फीयर रिजर्व्ह पैकी एक आहे.वर्ष 1989 मध्ये सुंदरबन क्षेत्राला बायोस्फीयर रिजर्व्ह घोषित केले गेले.

6
सध्याचे सुंदरवन नॅशनल पार्क हे 1973 मध्ये सुंदरबन टायगर रिजर्व्हचे प्रमुख क्षेत्र आणि 1977 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित केले.4 मे 1984 रोजी हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.सन 1987मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये या उद्यानाचाही समावेश केला आहे.
7 अनेक दुर्मिळ आणि प्रसिद्ध वनस्पती आणि बंगाल टायगरच्या निवास स्थानामुळे सुंदरवनाला 'सुंदरबोन' देखील म्हणतात,हे भारत आणि बांगलादेशात स्थित जगातील सर्वात मोठी नदी डेल्टा आहे.ही डेल्टा बंगाल टायगर साठी सर्वात मोठ्या रिजर्व्ह पैकी एक आहे.

8 येथे,पक्षी,सरपटणारे प्राणी आणि इन्व्हर्टेब्रेट प्रजातींच्या प्राण्यांबरोबरच खारट पाण्याचे प्राणी देखील दिसू शकतात.रानटी कोंबडा,मोठा सरडा,ठिपकेदार हरीण, रान डुक्कर,मगर इत्यादी इतर अनेक वन्य प्राणी बघणे आश्चर्यकारक आहे.
9 सुंदरबन धोकादायक प्रजाती जसे की बटागूर,बसका,किंग क्रॅब,आणि ऑलिव्ह रिडल कासवाचे वास्तव्य देखील येथे आहे.

10 सायबेरियाई बदकांच्या व्यतिरिक्त अनेक परदेशी पक्षी बदलत्या हंगामात वेळो-वेळी इथे येतात.
यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

ITच्या 'सर्व्हे'वर सोनू सूद म्हणाला -' सर्वकाही सर्वांसमोर ...

ITच्या 'सर्व्हे'वर सोनू सूद म्हणाला -' सर्वकाही सर्वांसमोर आहे, ते त्यांचे काम करतील आणि मी माझे करीन '
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या निवासस्थानी प्राप्तिकर टीमने केलेल्या 'सर्वेक्षण' वर ...

चुकीच्या निर्णयावर शिल्पा शेट्टी म्हणाली- कितीही प्रयत्न ...

चुकीच्या निर्णयावर शिल्पा शेट्टी म्हणाली- कितीही प्रयत्न केले तरी जे निघालेली वेळ बदलता येत नाही
अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रायन थोरपे यांना दोन ...

मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला

मुंबई कोर्टाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबईतील ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर ...

कंगना रनौतने शिवसेनेवर निशाणा साधला, म्हटले- जावेद अख्तर यांनी पक्षाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला
गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule ...

गणपतीपुळे मंदिराचा इतिहास व पर्यटन माहिती Ganpatipule Tourism
गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे, ज्यामध्ये प्राचीन ...