बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (22:04 IST)

Live Update : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती

243 जागांसाठी बिहार विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सकाळी 7 वाजेपासून आम्ही आपणास अपडेट करू की कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि सत्तेच्या शर्यतीत कोण मागे आहे ...
 
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 543
पक्ष  पुढे / विजय
JDU + 122
RJD + 114
LJP 00
Other 07