मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By

दैनिक राशीफल 09.09.2018

मे : कार्यक्षेत्रात दिशा देताना आव्हाने पेलावी. सामाजिक जीवनात मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
 
वृषभ : नियोजित कामाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. विरोधकांच्या हालचाली नजरेआड करू नका.
 
मिथुन : आक्रमक धोरणाचा विरोधक धसका घेतील. कामे पूर्ण होतील. वरिष्ठांना महत्वाची कल्पना येईल.
 
कर्क : कामात निर्माण झालेले अडथळे वेळीच रोखा, अन्यथा नाचे खच्चीकरण होईल. कार्यगती वाढवा.
 
सिंह : कार्यशक्तीने वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे अत्यंत अगत्याचे आहे, तरच बाजू बळकट होईल. 
 
कन्या : आर्थिक व्यवहारातील सुसूत्रता जाणीवपूर्वक जपावी लागेल. आपल्या कामातील अचूकता जपा. 
 
तुला : चंद्राचे भ्रमण व्यवसायासाठी प्रगतिकारक ठरेल. व्यावहारिक उलाढालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. 
 
वृश्चिक : लहानसहान समस्यांना हाताळा. कौटुंबिक पातळीवर अनपेक्षित खर्चाचा भार वाढणार आहे.
 
धनु : नोकरीधांत अनपेक्षितपणे जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढतील. प्रत्येक निर्णय सावधपणे घ्या. कर आर्थिक घडी बसेल. व्यवहारात बदलाचे संकेत मिळतील. कौटुंबिक समाधानाचे क्षण अनुभवाल.
 
कुंभ : पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे अगत्याचे आहे. प्रवासाचे बेत नव्या खर्चास आमंत्रण देतील. 
 
मीन  : जबाबदारी हाताळणे शक्य होईल. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. सैन्यदलाने अतिरेक्यांना मारले आहे.