Free Daily Rashi, Jyotish, Grahman, Vastu |
मेष : अनावश्यक कामांपासून लांब रहा. व्यापारात उन्नति. घरातील लोकांचा सहयोग. एखाद्ये विशेष काम झाल्याने मन आनंदित राहील.
वृषभ : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.
मिथुन : आजपासून नवीन कार्य सुरू करू नका. प्रशंसा करण्यांशी दूर रहा. परिश्रम प्रमाणे यश मिळणार नाही. सामाजिक प्रतिष्ठेत कमी येईल.
सिंह : पाहुणे येऊ शकतात. उन्नती होईल. विद्यार्थींनी भावुक न होऊन अध्ययनाकडे लक्ष घालावे नाहीतर हानी झेलावी लागेल.
कन्या : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.
वृश्चिक : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.
धनु : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
कुंभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.
मीन : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.
