मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरूखचा झिरो श्रीदेवीचा अखेरचा चित्रपट ठरणार

नायिका म्हणून 2017 साली रिलीज झालेला मॉम हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटला चित्रपट होता तरी चाहत्यांना तिला एकदा अजून सिल्वर स्क्रीनवर बघता येईल.
 
शाहरुखच्या आगामी झिरो चित्रपटात श्रीदेवी दिसणार असून या चित्रपटात श्रीदेवीनं पाहुण्या कलाकारची भूमिका साकारली आहे. हा एक पार्टीचा सीन असून त्या ठिकाणी शाहरुख, आलिया भट्ट आणि करिष्मा कपूर सोबत श्रीदेवी चाहत्यांना दिसणार आहे. शाहरुखच्या झिरो हा चित्रपट श्रीदेवीचा अखरेचा चित्रपट ठरणार आहे. 
 
झिरो 21 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यासाठी गाण शूट होत असतानाचा एक फोटो करिष्मा कपूरने पोस्ट केला होता.