शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ठग्स ऑफ हिन्दोस्तान फ्लॉप झाल्यावर कार्टून बनले आमिर आणि किरण!

बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची अलीकडे रिलीज झालेला सिनेमा 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' सुपरफ्लॉप झाली. मग आमिर आणि किरण कार्टून बनले परंतू सिनेमा घसरला यामुळे दुखी होऊन नव्हे तर आपल्या मुलासाठी.
 
आमिरने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहे. ज्यात आमिर मुलगा आझाद आणि पत्नी किरणसोबत फ्रेंच कॉमिक बुक सीरीज ‘एस्टेरिक्स’ यांच्या भूमिकेत दिसत आहे.
आमिर खानने आपल्या मुलाच्या मित्रांसाठी एक थीम पार्टी आयोजित केली होती. यात आमिर खान ओबेलिक्स या भूमिकेत दिसून आले. किरण गेटाफिक्स आणि आझाद एस्टेरिक्स या भूमिकेत दिसले.
आमिर खानने आपल्या डॉगीलला देखील या थीम पार्टीत सामील केले. डॉगीला डॉगमॅट्रिक्स भूमिका दिली गेली. ठग्स ऑफ हिन्दोस्तान फ्लॉप झाली असली तरी आमिर पर्सनल लाईफ खूप एंजॉय करत आहे.