बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, एका वृत्तानुसार, त्यांची प्रकृती आता निरोगी आहे असं सांगण्यात येत आहे....