Dharma Sangrah
✕

अभिनेता सुरज मेहर यांचे अपघाती निधन

Updated: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (11:58 IST)
 
 सूरज मेहर उर्फ ​​नारद मेहर एका चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत होते. त्यानंतर बिलाईगडमधील सरसावा येथे त्यांची स्कॉर्पिओ पिकअप व्हॅनला धडकली. हा अपघात एवढा मोठा होता की एका झटक्यात जागीच अभिनेत्याचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा सूरज मेहर त्याच्या पुढच्या 'आखरी फैसला' या चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
 
छत्तीसगढ़ी खलनायक म्हणून सूरज मेहरला चांगली ओळख मिळाली. ते सारिया बिलाईगड गावचे रहिवासी होते. सूरजने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 10 एप्रिल, बुधवारी ओडिशातील भथाली येथे त्यांची एंगेजमेंट होणार होती, असे सांगण्यात येत आहे. आणि एंगेजमेंटच्याच दिवशी एका अपघातात त्याला आपला जीव गमवावा लागला.
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

'कौन बनेगा करोडपती १८' ला पहिला करोडपती मिळाला; जळगाव जिल्ह्यातील रहिवासी भूषण ठाकरे यांनी १ कोटी रुपये जिंकले

Water Palaces in India भारतातील हे सुंदर महाल पाण्यावर तरंगत असल्यासारखे दिसतात

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

पुढील लेख
Show comments