चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. छत्तीसगड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक सूरज मेहर यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सूरज मेहर उर्फ नारद मेहर एका चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत होते. त्यानंतर बिलाईगडमधील सरसावा येथे त्यांची स्कॉर्पिओ पिकअप व्हॅनला धडकली. हा अपघात एवढा...