सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (10:06 IST)

Heeramandi: संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चा ट्रेलर रिलीज

heeramandi
संजय लीला भन्साळी यांची ''हीरामंडी: द डायमंड बझार' ही या वर्षातील बहुप्रतिक्षित वेब-सीरीजपैकी एक आहे. या मालिकेतून संजय लीला भन्साळी ओटीटीमध्ये पदार्पण करत आहेत. तारकांनी जडलेल्या मालिकेतील सुंदर गाणी इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घालत आहेत. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. 
या मालिकेची भव्यता ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. 
 
Edited By- Priya Dixit