Festival Posters
✕

अंबानींच्या कार्यक्रमात कलाकारांची हजेरी, शाहरुखने केला डान्स

Updated: रविवार, 2 एप्रिल 2023 (13:27 IST)
 
एनएमएसीसीच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी हॉलिवूड आणि बॉलीवूडचे तारेही दिसले. यामध्ये दिग्गज कलाकारांचाही समावेश होता. त्याच वेळी, सर्व सेलेब्स रेड कार्पेटवर दिसले नाहीत, परंतु इव्हेंटच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये त्यांची झलक दिसली आहे. याच क्रमात शाहरुख खानचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता डान्स करताना दिसत आहे. स्टेज परफॉर्मन्सदरम्यान त्याच्यासोबत वरुण धवन आणि रणवीर सिंगही दिसले.
 
शाहरुखला अंबानी कुटुंबाच्या वतीने परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि शाहरुखने मंचावर चांगलीच रंगत आणल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटातील झूम जो पठाण हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक त्याच्या स्टेप्सवर रील व्हिडिओ तयार करत आहेत. त्याचवेळी अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुखही याच गाण्यावर परफॉर्म केला .
 
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, अभिनेता झूम पठाणवर हुक स्टेप्स करताना दिसत आहे आणि त्याची आयकॉनिक पोजही देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येते की लोक टाळ्या आणि शिट्ट्या थांबवू शकले नाहीत आणि पुन्हा अशा अप्रतिम नृत्याची मागणी केली. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनाही आपली प्रतिक्रिया देत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

शिल्पा शेट्टीचे टीव्हीवर दमदार पुनरागमन प्यार का प्रेशर कुकर' या नवीन शोचे सूत्रसंचालन करणार

सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रणौतविरुद्ध शिमला येथे FIR दाखल

अधर्माचा अतिरेक झाल्यावर पुन्हा अवतरणार भगवान श्रीकृष्ण! 'महाभारत: एक धर्मयुद्ध'च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments