चित्रपट अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आदित्य पांचोलीवर शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आदित्य पांचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांच्याविरुद्ध मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात क्रॉस तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणाबद्दल तपशीलवार जाणून घ्या. आदित्य...