AishwaryaAtCannes : कोणी म्हटले 'सिंड्रेला' तर कोणी म्हटले 'बार्बी डॉल'
जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये सामील ऐश्वर्या राय बच्चन 70व्या कान फिल्म समारंभात जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा प्रत्येकाची नजर तिच्यावर होती.
हे 15वे वर्ष आहे जेव्हा ऐश्वर्या बच्चन कानमध्ये पोहोचली, इतक्या वर्षांमध्ये रेड कार्पेट वर ऐश्वर्याच्या ड्रेसिंग स्टाइलचा प्रवास फारच वर खाली राहिला आहे.
सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या रायच्या ड्रेस आणि सुंदरतेचे चर्चे होत आहे. कोणी म्हटले सिंड्रेला तर कोणी म्हटले बार्बी गर्ल.
Photo Credit : Twitter