बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Marathi Joke: मेंदी

एका बाबाजींना एका अविवाहित मुलाचा प्रश्न: बाबाजी, सुंदर कन्येचा हात मिळविण्यासाठी काय करायला हवे? 
 
बाबाजी: एखाद्या मॉलच्या बाहेर हातावर मेंदी लावण्याचे काम सुरू कर बेटा.....