Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजय देवगण मराठी चित्रपटात, दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत

Updated: सोमवार, 25 डिसेंबर 2017 (10:02 IST)

‘या चित्रपटसृष्टीत मला २५ वर्षे झाली. नवीन चित्रपट, नव्या भूमिका, नवीन कथा यांमुळे तुमच्यासोबत आपुलकीचं नातं निर्माण झालं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतचं माझं नातं जन्मापासूनचे आहे. मराठी भाषेसाठी नेहमीच आदर होता, पण काजोलशी लग्न केल्यानंतर मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करू लागलो. याच संस्कृतीमुळे मराठी चित्रपटांची एक वेगळीच ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी मी ‘आपला मानूस’ तुमच्या भेटीला आणतोय,’ असे अजयने व्हिडिओमध्ये म्हटले. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

'दीप अमावस्या' विशेष या मंदिरांमध्ये दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात, दर्शनाने मिळते अलौकिक सौख्य

उच्च न्यायालयाने गुगल आणि मेटासह या प्लॅटफॉर्म्सना तब्बूची प्रतिमा, आवाज आणि नावाचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले

अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार KBC मराठीचे सूत्रसंचालन; टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन

अभिनेते परेश रावल तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ पुढे आले; बदली दरम्यान मुख्यमंत्रीं कडे ही मागणी केली

दीपिका पदुकोण आठ महिन्यांची गरोदर असतानाही 'राका' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे

पुढील लेख
Show comments