आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच

Last Modified बुधवार, 3 मार्च 2021 (14:06 IST)
आयुष्यमान खुरानाद्वारा अभिनीत अनुभव सिन्हा यांचा आगामी ‘अनेक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 17 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. ‘अनेक’ य चित्रपटातून अनुभव आणि आयुष्यमान यांची हिट जोडी पुन्हा वापसी करत आहे. विशेष करून अभिनेता आणि दिग्दर्शक यांची ही जोडी प्रसिद्ध असल्याने चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलेला आयुष्यमानचा ‘जोशुआ' चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी हॉलिवूडमधील अॅक्शन डायरेक्टर स्टीफन रिक्टर यांच्यावर चित्रपटातील अॅरक्शन सीनची जबाबदारी सोपविली आहे.
यापूर्वी शाहरुख खान याच्या डॉन-2 आणि रेयान रेनॉल्ड्‌सच्या ‘द हिटमॅन्स बॉडीगॉर्ड' या चित्रपटासाठी त्यांनी अॅाक्शन सीन शूट केलेले आहे. ‘अनेक' हा बॉलिवूडमधील बीग बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट असल्याचे मानले जात आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कर्करोगाच्या निदानानंतर किरण खेर पहिल्यांदाच दिसल्या, ...

कर्करोगाच्या निदानानंतर किरण खेर पहिल्यांदाच दिसल्या, आरोग्याबद्दलच्या अफवा उडाल्या, अनुपम खेर यांनी अशी प्रतिक्रिया दिली
अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर कर्करोगाच्या निदानानंतर प्रथमच लोकांसमोर आल्या आहेत. ...

बायकोची अट

बायकोची अट
बायको : माझी एक अट आहे. नवरा : काय बायको : तुम्ही मला सोडायला आलात तरच मी माहेरी ...

आब्रा-का-डाब्रा " ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार ...

आब्रा-का-डाब्रा
एखादा चित्रपट पाहावा की नाही, याचा अंदाज प्रेक्षक कसा बांधतात? साहजिकच चित्रपटातील ...

आपल्या हिशोबानी एड्जस्ट करतो

आपल्या हिशोबानी एड्जस्ट करतो
बंड्या आणि त्याच्या परदेशी मित्र सोहन बोलत असतात सोहन -परदेशात तर सगळे राईट साईडला ...

सलमान खानच्या चित्रपटाच्या ‘कभी ईद कभी दिवाळी’ चे नाव ...

सलमान खानच्या चित्रपटाच्या ‘कभी ईद कभी दिवाळी’ चे नाव बदलले, नवीन टाइटल समोर आले
बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे पाच चित्रपट शेड्यूल झाले आहेत