शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (13:43 IST)

अनुष्का ने शेअर केले Beachचे असे फोटो, विराट ने देखील केले कमेंट

बॉलिवूडमध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ने हे सिद्ध केले आहे की ती सर्व प्रकारचे अभिनय करू शकते. चित्रपटाशिवाय अनुष्का तिच्या कपड्यांमुळे देखील नेहमी चर्चेत असते. 'जीरो' चित्रपटानंतर अनुष्काला विराट कोहलीसोबत बर्‍याच वेळा वेळ घालवताना बघण्यात आले. अनुष्काने नुकतेच सोशल मीडियावर बिकिनीची फोटो पोस्ट केले आहे. या फोटला बघून विराट कोहलीने देखील कमेंट केली आहे.  
 
या फोटोला अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर फारच सुंदर कॅप्शन दिले आहे. फोटोत अनुष्का बीचवर बसलेली दिसत आहे आणि मागे फारच शान दृश्य दिसत आहे.  अनुष्काने नारंगी रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच चश्मा लावला आहे. फोटोत अनुष्का ने लिहिले आहे - 'Sun kissed & blessed ' 
अनुष्काच्या फोटोत यूजर्स देखील कमेंट करू लागले आहे. यानंतर क्रिकेटर विराट कोहलीने असे कमेंट केले जे वायरल झाले आहे. विराट कोहलीने अनुष्काच्या फोटोवर कमेंट करत हार्ट असणारा इमोजी बनवला असून स्मायली देखील पाठवले आहे. या अगोदर विराट आणि अनुष्का मस्ती करताना मियामीच्या रेस्टोरेंटमध्ये दिसले होते.  
 
अनुष्काच्या चित्रपटांबद्दल गोष्ट करायची झाली तर वर्ष 2018मध्ये अनुष्का शर्मा 4 मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली होती - 'जीरो', 'परी', 'सुई धागा' आणि 'संजू'. या चित्रपटांमुळे अनुष्का मागच्या वर्षी फारच व्यस्त होती. यानंतर अनुष्काने चित्रपटांपासून काही वेळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या तिने एकही नवीन चित्रपट साईन केले आहे.