सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)

बिग बॉसमध्ये अर्चनाची पुन्हा एन्ट्री?

archana gautam
Instagram
Archana Gautam:'बिग बॉस 16' मधून बाहेर काढल्यानंतर अर्चना गौतम पुन्हा शोमध्ये परतणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोचे निर्माते अर्चना गौतमला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्चनाला बेघर करण्यात आल्यापासून सोशल मीडियावर अर्चनाला परत आणण्याची मागणी होत आहे. लोकांनी सांगितले की अर्चना ही शोची शान आहे तसेच ती मुख्य मनोरंजन आहे आणि तिच्याशिवाय शोमध्ये मजा नाही.