बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जागरूकतेसाठी बिपाशाने केला कंडोमचा एड.... बघा फोटो

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर या दोघांकडे सध्या काहीही काम नाही. सोशल मीडियावर जिम आणि सुट्ट्यांचे फोटो अपलोड करून ते लाइटमध्ये राहतात. म्हणूनच दोघांनी कंडोमची जाहिरात करायला होकार दिला असावा.
तसे बिपाशाचे म्हणणे आहे की कंडोमची जाहिरात तिने लोकांना जागरूक करण्यासाठी केली आहे कारण आमच्या देशात लोकं सेक्सवर बोलणे टाळतात. तिच्याप्रमाणे खूपच चांगल्यारित्या ही जाहिरात तिच्या आणि करणसोबत शूट केली गेली आहे.
फोटोग्राफर प्रसाद नाइकने या एड चे फोटो जारी केले आहे ज्यात बिपाशा आणि करण दोघेही फिट आणि सेक्सी दिसताय.