1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:52 IST)

बाहुबलीचा सोहो चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

saho first look

बाहुबली झालेला आणि पूर्ण देशात प्रसिद्ध  स्टार प्रभासची यांची  मुख्य भूमिका असलेल्या लॉंग वेटेड असा ‘साहो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ट्रेलर  प्रभासच्या वाढदिवासाच्या दिवशी  लूक लाँच केला आहे. या चित्रपटात  श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय प्रमुख भूमिकेत आहेत. तर विशेष म्हणजे प्रतमच  अभिनेत्री मंदिरा बेदी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातच  हैदराबाद, मुंबई आणि अबूधाबीमध्ये सिनेमाचं होवू घातले आहे. प्रभासची लोकप्रियता पाहता तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होता आहे. यामध्ये  रन राजा रन (2014) फेम दिग्दर्शक सुजित या चित्रपटाच्या दिग्दर्शन केले आहे. तर रिलीज देत ही मे 2018 मध्ये असणार आहे.