गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

घंटी वाजवत रहायचे

महाराष्ट्र एस टी कंडक्टरची बायको, मैत्रीणी शी फोन वर बोलताना:
बरं झाल बाई यांचा संप मिटला एकदाचा ......
 
 
.
 
.
 
.
 
आमचे हे सारखे थोड्या थोड्या अन्तरावर देवघरात जाऊन घंटी वाजवत रहायचे गं .....