गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा

पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय 
रांगोळीचा गालिचा घेऊन 
डबे सगळे तुडुंब आहेत 
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित 
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "