गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (11:03 IST)

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

कोजागिरी पोर्णिमा
 
मंद प्रकाश चंद्राचा
             त्यात गोड स्वाद दुधाचा...
 
विश्वास वाढू द्या नात्यांचा
             त्यात गोडवा असुद्या साखरेचा...
 
 आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!!!