1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. diwali joke

टिकली लावलेली बंदूक

* लहानपणी टिकलीची बंदूक पाहिजे म्हणुन हट्ट असायचा मोठा झाल्यावर टिकली लावलेली बंदूक मिळाली

* महत्त्वाची सूचना
दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो फेसबुकवर, व्हाॅटसॅपवर टाकून दुसऱ्यांच्या सुखी आयुष्याचे ढवळाढवळ करू नये, ही विनंती......
पुढील लेख
जस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक