गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोच्या हाताचा फराळ

दिवाळीचे धूर विरहित फटाके पहायचे / ऐकायचे असतील तर......
फराळ खाताना फक्त एवढंच म्हणा......
"बरा झालाय फराळ ;
पण, आईच्या हाताची चव नाही."
आणि मग पहा
तोंड आणि भांडी 'फटाक्यासारखी' जोरात वाजू लागतील.
 
 
 
 
 
इशारा : हा प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा.