गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दिवाळी शॉपिंग

नवरा आणि बायको दोघे मिळून दिवाळीसाठी शॉपिंग ची यादी बनवत असतात 
 
बायको-: सर्वात आधी आपल्याला काय घ्यायच आहे 
 
नवरा:-  लिही 'LOAN'