शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भारताचा शनि शिंगणापूर झालाय...

भारताला सिंगापूर बनवायचा प्रयत्न सुरू असला...
पण सध्या सध्या 
भारताचा शनि शिंगणापूर झालाय...
घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपलं तरी टेंशन नाहीये...!!
रूपया नाय राव घरात...