शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

वेलांटीच्या चुका

दिपावली नव्हे...
दीपावली
आणि
दीवाळी नव्हे...
दिवाळी
 
या अशा चूका का होतात..?
याचे माझ्या लक्षात आलेले कारण...
दुसरी हवी तेव्हा पहिली नको
आणि
पहिली हवी तिथे दुसरी नको
दोघींमुळे चुका होणारच..!
.
.
.
मी वेलांटीबद्दल बोलतोेय,
उगाच भुवया उंच करू नका...