दिवाळीची लाइटिंग Download मी शपथ घेतो की या वर्षी दिवाळीला चायना निर्मित लाइट्स मुळीच आणणार नाही.... कारण.... मागल्या वर्षीच्या माळी पडल्या आहेत, टेस्टही करून पाहिल्या, व्यवस्थित चालतायेत...