बायकोला लागणारा बाजार आई ला आणायला सांगा... आणि आई ला लागणारे साहित्य बायकोला खरेदी करायला पाठवा !!! करून बघा हमखास फायदा होईल. टीप : प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करणे.