1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:54 IST)

केआरकेचे ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड

kkr official twiter account suspend

अभिनेता आमीर खानवर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी केआरकेचं ऑफिशिअल ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

सिनेमा रिलीज होण्याच्या दोन-तीन दिवस आधी कमाल खान त्याचा रिव्ह्यू लिहून ट्विटरवर लिंक पोस्ट करतो. आमिर खानची भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाचाही रिव्ह्यू त्याने दिला. अनेकांनी त्याचं कौतुक केलं असताना केआरकेने मात्र हा बेकार सिनेमा असल्याचं म्हटलं. कमाल खानने रिव्ह्यूमधून ‘सिक्रेट सुपरस्टार’चा शेवट फोडला, तर आमीर खानच्या वडिलांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.