सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019 (17:26 IST)

पाकिस्तानात घुसून मारणार्‍या 'रिअल हीरोंना' बॉलीवूड 'हीरोंचा' सलाम

पाकिस्तानला घरात घुसून मारणाऱ्या आपल्या वीरांवर बॉलीवूडला देखील अभिमान आहे. रील लाइफ हीरो हे या रिअल लाइफ हीरोंच्या प्रदर्शनाने अती प्रसन्न आहे. त्यांना यांच्यावर अतिशय गर्व होत असून त्यांनी या वास्तविक जीवनातील नायकांना सलाम केलं आहे. 

ट्विटरवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आणि स्तुती शब्द लिहिले आहे.