शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (14:58 IST)

Video 'नाटू नाटू' वर अमेरिकन पोलिसांनी केला जबरदस्त डान्स

13 मार्च रोजी 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट 'RRR' मधील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हाचा भारतासाठी सर्वात अभिमानाचा क्षण होता, परंतु आणखी एक अभिमानाचा क्षण म्हणजे, हे गाणे आता जगभरात इतके लोकप्रिय आहे की देशी-विदेशी लोकही या गाण्यावर नृत्य करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. अलीकडे असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॅलिफोर्नियातील कॉप्स होली पार्टीमध्ये लोक 'नाटू-नाटू' गाण्यावर नाचताना दिसत आहेत.