मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (18:58 IST)

''City of Drems'' सीजन 2चे ट्रेलर आउट, Hotstar वर होईल स्ट्रीम

क्राइम पॉलीटिकल वेब सीरीज ''City of Drems''च्या दुसर्या सीजनचे ट्रेलर समोर आले आहे, ज्याची कथा सीएमच्य खुर्चीवर आधारित आहे. 30 जुलै रोजी ही सीरीज Disney Plus Hotstar वर रिलीज करण्यात येईल.