1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (14:02 IST)

Raju Srivastav Heart Attack :कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला

Comedian Raju Srivastava
Raju Srivastav Heart Attack :कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.राजू श्रीवास्तव हे कॉमेडीयन म्हणून ओळखले जातात.त्यांनी अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे.त्याशिवाय ते अनेक कॉमेडी शोमध्येही दिसले आहेत.