शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

चीनमध्ये ‘दंगल’ची 3 आठवड्यात 725 कोटींची कमाई

dangal in china

‘दंगल’ सिनेमाने चीनमध्ये या सिनेमाने केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे. ‘दंगल’ ने केलेली ही कमाई चिनी बॉक्स ऑफिसवरची आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची कमाई आहे. चिनी भाषेत डबिंग करुन नऊ हजार स्क्रिनमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. चीनमध्ये हा सिनेमा Shuai jiao baba नावाने प्रदर्शित झाला. याचा हिंदीत अर्थ आहे की, ‘आओ बाबा कुश्ती लड़ें’। या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी 73 कोटी रुपये कमावले. तर केवळ आठ दिवसात या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला होता.