Daily Horoscope
✕

Deepika Ranveer : आई झाल्यानंतर दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट

Updated: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (11:04 IST)
 त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्टर शेअर केले. त्यावर लिहिले आहे, 'स्वागत आहे मुलीचे, 8.9.2024'. ही पोस्ट शेअर होताच अभिनंदनाचा वर्षाव झाला.

एकीकडे चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत, तर दुसरीकडे बॉलिवूड स्टार्सही बाळाला आशीर्वाद देत रणवीर-दीपिकाला शुभेच्छा देत आहेत. अर्जुन कपूरने लिहिले आहे, 'लक्ष्मी आली! राणी आली'.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

 
याशिवाय आलिया भट्टने कमेंट बॉक्समध्ये आनंद आणि प्रेमाचे अनेक इमोजी देखील पोस्ट केले आहेत. परिणीती चोप्राने लिहिले आहे, 'अभिनंदन'. अभिनेत्री मलायका अरोरा, सोनाक्षी सिन्हा आणि अनन्या पांडे यांच्याही कमेंट्स आहेत.
 
काल शनिवारी संध्याकाळी दीपिका आणि रणवीर सिंग हॉस्पिटलमध्ये जाताना दिसले. दीपिका तिची आई उज्जला पदुकोण आणि पती रणवीर सिंगसोबत मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात पोहोचली होती. तेव्हापासून चाहते चांगल्या बातमीची वाट पाहत होते आणि आज रविवारी त्यांना आनंदाची बातमी मिळाली.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

पुढील लेख
Show comments