मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (11:54 IST)

सर्वात जास्त कमाई करणार्‍या अभिनेत्रींच्या यादीतून दीपिका बाहेर!

dipika padukon
अभिनेत्री दीपिका पादुकोण फोर्ब्सच्या अहवालानुसार 2017 मधील जगातील सर्वात जास्त कमाई करणार्‍या अभिनेत्रींच्या यादीतून बाहेर झाली आहे. या यादीत हॉलीवूड अभिनेत्री एमा स्टोन टॉपला आहे. 20 16 मध्ये दीपिका 10व्या स्थानावर होती. परंतु 'एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ क्जेंडर केज' या चित्रपटातून आपल्या हॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री एमा स्टोन हीने या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे.