मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'काला' च्या पोस्टरमधल्या कुत्र्याची जोरदार चर्चा

सुपरस्टार रजनीकांतच्या 'काला' सिनेमाच्या पोस्टरमध्ये असलेल्या एका कुत्र्याची देखील खास चर्चा आहे. या पोस्टरमध्ये दिसणाऱ्या कुत्र्याची किंमत कोटींमध्ये आहे. मनी असं या कुत्र्याचं नाव आहे. 
 
मलेशियामध्ये काही लोकं मनीला करोडो रुपये देऊन घेऊ इच्छित आहेत. यामागचं कारण इतकच की तो रजनीकांत यांच्यासोबत पोस्टरमध्ये दिसतोय. रजनीकांत या मनीसाठी रोज एक बिस्कीटचा पुडा घेऊन येतात. यामुळे ट्रेनरचं काम अजून सोपं होऊन जातं.मनीला निवडण्याआधी ३० कुत्र्यांचं देखील ऑडिशन झालं. मनीची किंमत सध्या २ कोटींवर पोहोचली आहे.