Last Modified शुक्रवार, 17 मे 2019 (11:07 IST)
बॉलीवूड एक्ट्रेस ईशा गुप्ता नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले बिकिनी आणि सेक्सी फोटो शेअर करत असते. एकवेळा परत ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर आपले काही फारच हॉट आणि सेक्सी फोटो शेयर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे.
ईशा गुप्ताला तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखले जाते. ब्लॅक आणि व्हाईट फोटोत ईशाचा अंदाज अधिक क्लासी दिसत आहे.
ईशा जेथे एका फोटोत पांढर्या बिकनीत दिसत आहे तर दुसर्या फोटोत ती कमरेवर हात ठेवून दिसत आहे. तिच्या या सेक्सी लुकमुळे लाखो यूजर्स तिला
इंस्टाग्रामवर फॉलो करत आहे.