संबंधित माहिती
- उपसमिती आता स्थापन करणार तर पाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार? - धनंजय मुंढे
- मागास आयोगाने दिलेला अहवाल जनतेलाही समजला पाहिजे - अजित पवार
- काँग्रेस संस्कृतीमुळे देशाचे मोठे नुकसान
- वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील
- केंद्राकडून राफेल व्यवहारची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर
ईशा गुप्ताने बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या, बघा फोटो
बॉलीवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर फार ऍक्टिव राहते. ती नेमही आपल्या ग्लॅमर्स अदांमुळे आणि हॉट फोटो शेयर करून धमाल करत असते. नुकतेच ईशाचा बिकनीत फोटोशूट वायरल होत आहे.
ईशा गुप्ता या बिकनी फोटोत फार हॉट दिसत आहे. या फोटोत ती एका स्विमिंग पुलामध्ये दिसत आहे. ईशाचे हे फोटो फार बोल्ड आहे
या लेटेस्ट फोटोत ईशा ब्लॅक ऍड वाइट अवतारात दिसत आहे. ईशाने या फोटाला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, Looking for my. ईशाच्या फोटोला अद्याप 2 लाखापेक्षा जास्त लाइक्स आले आहे.
काही दिवसाअगोदर देखील ईशाने बिकनीत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ईशाच्या फोटोंना बर्याच लोकांनी पसंती दिली होती. नुकतीच ईशा जेपी दत्ताच्या पलटन चित्रपटात दिसली होती.
पुढील लेख
