'ABCD' फेम नृत्य दिग्दर्शक किशोर शेट्टीवर ड्रग्स पुरवल्याचा आरोप, अटक
Photo : Instagram
मंगळुरू पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले की, तो मुंबईहून मंगळुरूला ड्रग्ज पुरवत होता. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोरियोग्राफर किशोर शेट्टी याच्याविरुद्ध एफआयआर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत करण्यात आला आहे.
या प्रकरणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मंगळुरू शहर पोलिस आयुक्त विकास लवकरच पत्रकार परिषद घेऊन प्रकरण उघडकीस आणतील.
